Thane Municipal Corporation Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती जाहीर; लगेच अर्ज करा!

नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत 36 विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी,परिचारीका (महिला), परिचारीका (पुरुष), आणि बहुउद्देशीय कर्मचारी यांचा समावेश आहे. या पदभरतीसाठी 18 ते 70 वर्ष वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे व अर्ज करण्यासाठी कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही. चला तर बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण … Read more

12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार लगेच करा अर्ज!PMC CMYKPY Bharti 2024

PMC CMYKPY Bharti 2024: नमस्कार मित्रांनो हे महानगरपालिकेच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकूण 681 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. 681 विविध युवा प्रशिक्षण पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. आणि तसेच उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान … Read more

UMED MSRLM Recruitment 2024:महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत एकूण 394 जागांसाठी होणार नवीन भरती

UMED MSRLM Recruitment 2024 : मित्रांनो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एकूण 394 जागा भरण्यासाठी पद भरती होणार असून या पद्धतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या अर्ज लिंक द्वारे अर्ज करायचे आहेत. अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांनी 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

ITBP Constable Recruitment 2024:ITBPमध्ये कॉन्सेटबलच्या ८१९ पदांसाठी होणार भरती, २ सप्टेंबरपासून फक्त 10 वी पास साठी!

नमस्कार मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच भारत तिब्बत सीमा पोलीस बल अंतर्गत एकूण 819 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) या पदांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात येणार आहे. ही सर्व पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून दहावी उत्तीर्ण किंवा अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील अभ्यासक्रम उत्तीर्ण … Read more

Lakhapati Didi Yojana 2024: लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार पाच लाख रुपये!2 कोटी महिलांना मिळणार लाभ

केंद्र सरकारची लखपती दीदी योजना ही महिलांसाठी एक नवीन संधी घेऊन आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक लाख ते पाच लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. चला तर बघुयात केंद्र सरकारची लखपती दीदी योजना नेमकी काय आहे तर.. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये … Read more

Rrb Paramedical Recruitment 2024:RRB अंतर्गत होणार 1376 पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम तारीख जवळ

मित्रांनो भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) ने 1376 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वे भरती बोर्डाने या पदभरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध केली असून या भरतीमध्ये डायटिशियन, नर्सिंग सुपरिंटेंडंट, ऑडिओलॉजिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर आणि लॅब सुपरिंटेंडंट अशी विविध पदं उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार योग्य ते पद … Read more

डिसेंबर मध्ये पुन्हा होणार पोलीस भरती;7500+ पदांसाठी;Police Bharti 2024

राज्यातील पोलीस दलात मनुष्यबळ वाढवण्यासाठी डिसेंबर जो 2024 मध्ये 7500 हून अधिक पदांसाठी पोलीस भरती(Police Bharti 2024) होणार आहे.पोलिस शिपाई, चालक, बॅंडसमॅन अशा विविध पदांसाठी ही पदभरती राबविण्यात येणार आहे.कोरोना महामारीमुळे अनेक पोलिस कर्मचारी निवृत्त झाले होते. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही पोलीस भरती संदर्भातील आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की राज्यात … Read more

289 पदांसाठी ही भरती दोन दिवसाच्या आत राबवण्यात येणार;लगेच अर्ज करा!Dtp Maharashtra Recruitment 2024

Dtp Maharashtra Recruitment 2024: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि उच्चश्रेणी लघुलेखक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.दहावी पास ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेली उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.एकूण 289 पदांसाठी ही भरती होत आहे. 10वी पास (माध्यमिक शालांत परीक्षा) व स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अशी शैक्षणिक पात्रता … Read more

महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. अंतर्गत लिपिक पदांसाठी होणार पदभरती ;MSCIT झाली असेल तर त्वरित करा अर्ज!Urban co-operative bank federation Itd.Recruitment 2024

महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी लवकरच पदभरती होणारा असून तुम्ही जर बँकिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे महाराष्ट्र अर्बन बँक मध्ये एकूण बारा कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी सात सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करायला मुदत देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक … Read more

VNGMC Yavatmal Bharti 2024:लिपिक पदासाठी होणार पदभरती “या” तारखेच्या आत करा अर्ज

VNGMC Yavatmal Bharti :नमस्कार मित्रांनो युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत श्री वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय महाविद्यालय अंतर्गत एकूण 70 जागांची भरती होणार आहे. या पदभरतीसाठी बारावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या पदभरती अंतर्गत लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्ष सेवक व सफाईगार ही सर्व पदे भरण्यात येणार आहे आणि या पदभरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात … Read more