SSC Stenographer Recruitment 2024:
The Staff Selection Commission (SSC) has announced a recruitment drive for 2006 vacancies for the posts of Stenographer Grade ‘C’ and Grade ‘D’. Candidates who have passed their 12th grade are eligible to apply. The recruitment process involves online applications only, with the last date to apply being August 17, 2024. Applicants must be between the ages of 18 and 30. The application fee is ₹100 for general candidates, while SC/ST/Ex-Servicemen/Women candidates are exempt from fees. For more details, including the official advertisement and application link, visit [SSC Official Website](https://ssc.gov.in/).
SSC Stenographer Bharti 2024 : नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ ग्रेड ‘डी’ पदांच्या तब्बल 2006 जागा भरण्यासाठी पद भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून लवकरात लवकर अर्ज मागविण्यात येत आहेत ही पद भरती कर्मचारी निवड आयोग अंतर्गत होत असून एकूण 2006 रिक्त जागांसाठी होणार आहे पदभरतीची जाहिरातीही प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्जाची मुदतही देण्यात आलेली आहे. 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे.