महाराष्ट्रात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक पर्मनंट भरती 2024 | NABARD Recruitment 2024|

NABARD Assistant Manager Recruitment:NABARD Assistant Manager Recruitment – कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (NABARD) अंतर्गत ‘सहाय्यक व्यवस्थापक-ग्रेड ए (Assistant Manager – Grade A)’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड ए) पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 102 जागांसाठी ही भरती होत आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) पदांसाठी १०२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) आरडीबीएस (RDBS) १०० जागा तसेच एम (राजसभा) २ जागा भरण्यासाठी भरती होत आहे.अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती वाचा.

NABARD Assistant Manager Recruitment 2024
The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) is recruiting for 102 Assistant Manager Grade A positions. Eligible candidates can apply online through NABARD’s official website. The application period is from July 27, 2024, to August 15, 2024. The selection process includes a preliminary exam, main exam, psychometric test, and interview. Candidates must be between 21 and 30 years old as of July 1, 2024. Application fees are ₹150 for SC/ST/PWD candidates and ₹850 for others. For more details, including the official advertisement and application links, visit [NABARD Official Website].
NABARD Recruitment 2024: महत्वाच्या तारखा

NABARD Recruitment 2024:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

– अर्जाची सुरुवातीची व शेवटची तारीख:
🗓️ अर्ज 27 जुलै 2024 पासून सुरू; शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024
📝 प्राथमिक परीक्षा: 1 सप्टेंबर 2024

– वयोमर्यदा
21 ते 30 वर्षे (1 जुलै 2024 पर्यंत)

शैक्षणिक पात्रता
📚 अर्ज करण्यासाठी पात्रता तपासण्यासाठी अधिसूचना वाचा

– निवड प्रक्रिया:
📝 चार टप्पे: प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी, आणि मुलाखत
📈 प्राथमिक परीक्षा: 200 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटे
📊 मुख्य परीक्षा: 200 गुण, 210 मिनिटे
🧩 सायकोमेट्रिक चाचणी: एमसीक्यू, 90 मिनिटे
🗣️ मुलाखत: 50 गुन 

– अर्ज फी:
💵 एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: ₹150
💰 इतर: ₹700 + ₹150 = ₹850
💳 ऑनलाइन फी भरणे आवश्यक आहे.

🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

हे पण वाचा 👇

– 📢 महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग भरती 2024: [सविस्तर माहिती]

– 🎓 12th पास सुवर्णसंधी ग्रुप सी & डी मेगा भरती: [अर्ज करा]

– 📝 लिपिक, लेखापाल पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध; 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना संधी: [जाहिरात वाचा]
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

Leave a Comment