मित्रांनो नमस्कार, Darugola Khadki Bharti 2024 पुणे अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी 40 रिक्त जागा जाहीर झालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येतील, आणि अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे महाराष्ट्र 411003. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे. पगार दरमहा 9 हजार रुपये दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचा.
Darugola Khadki Bharti 2024 :
Darugola Khadki, Pune has announced a recruitment drive for 2024 for the position of Graduate Apprentice. This is a golden opportunity with 40 vacancies available. Applicants must review the detailed PDF advertisement for educational qualifications and age limits specific to each role. The job is located in Khadki, Pune, with a monthly salary of ₹9,000. Applications can be submitted both offline and online, with the final deadline being August 28, 2024. For more information and to apply, candidates should refer to the official PDF advertisement.
🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा
Darugola Khadki Bharti 2024 important documents:
1. आधार कार्ड
2. एसएससी मार्क
3. एचएससी प्रमाणपत्र
4. मार्कशीट प्रत
5. अंतिम वर्ष अभियंता प्रमाणपत्र
6. पदवी, पदविका
7. जात आणि वैधता प्रमाणपत्रची प्रत
8. ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
9. शारीरिक दृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी पीएच प्रमाणपत्र
प्लेन पेपरवर ‘Declaration’ फॉर्मेटनुसार 05 वर्ष पूर्व वृत्तांच्या पडताळणीसाठी संशोधन फार्म वेबसाईटवर डाऊनलोड करा. लाल पार्श्वभूमीत पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो 05 प्रति लागेल. अर्ज या पद्धतीने करा.
सदर भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा
अर्ज करण्यापूर्वी मूळ पीडीएफ जाहिरात वाचणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जात आवश्यक अटींची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, कारण अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा.