Bank of Baroda Bharti 2024
नमस्कार , बँक ऑफ बडोदा (BOB) ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. 2024 डेटाच्या आधारावर, फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत 586 व्या क्रमांकावर आहे. या बँक मध्ये नवीन 0627 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भर भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सर्व pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
Bank of Baroda Bharti 2024 : Candidates who are eligible for the posts to fill the new 0627 vacancies in Bank of Baroda are applying online.
भरती विभाग : बँक ऑफ बडोदा
(Bank of Baroda) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
■ भरती प्रकार : बँक विभागांत नोकरी
मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
■ एकूण पदे : 0627 ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
■ पदाचे नाव : विविध जागांसाठी ही
भरती होत आहे. (जाहिरात पहा)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता
पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
■ पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा
■ पात्रता, मुलाखती, इतर चाचण्या आणि निवड यासंबंधी सर्व बाबतीत बँकेचे निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असतील. या संदर्भात बँकेकडून कोणतेही निवेदन किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
■ काही बदल करण्याचा अधिकार बँकेकडे आहे
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक :
02 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
■ वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.