Big News : एकनाथ शिंदे सरकारतर्फे चार लाख तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी! कुणाला मिळणार नोकरी

Latest Job Notification:नमस्कार, मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे आणि या तुलनेत भारताकडे इतर देशांच्या तुलनेमध्ये जास्त कुशल मनुष्यबळ पुरवण्याची क्षमता आहे. याच उद्देशाने राज्य सरकारने जर्मनी मध्ये मनुष्यबळ पुरवणे संदर्भात सामाजिक करार केला आहे. आणि या कराराच्या माध्यमातून राज्यातील सुमारे चार लाख तरुणांना नोकरी करायची संधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे; असे उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले आहे. मित्रांनो बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या डिजिटल सी एन सी सिम्युलेशन उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी माननीय             उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज सर्व तरुणांना दिली आहे.

जर्मनीत 4 लाख वाहनचालकांची गरज (Big News) जर्मनीमध्ये सध्या चार लाख वाहन चालकांची गरज आहे. आणि ही गरज बघून आपल्या राज्यातील चालकांना जर्मन भाषा शिकवण्यात येणार आहेत तसेच योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना थेट जर्मनीमध्ये पाठवले जाणार आहे. परदेशामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून अनेक तरुण-तरुणींसाठी अनेक वेगवेगळ्या संध्या उपलब्ध आहेत. परंतु भाषेची मर्यादा असल्याकारणाने तरुण-तरुणी नोकरीसाठी परदेशामध्ये जाऊ शकत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.

latest job vacancy 2024

या’ तरुणांना मिळणार प्रशिक्षण जर्मनी मध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची फार कमतरता आहे आणि तेथे मोठ्या मनुष्यबळाची गरजही आहे. जर्मनीमध्ये वाहनचालकांची कमतरता आहे त्यामुळे भारतातील तरुणांना थेट जर्मनीत जाऊन वाहन चालक होण्याची संधी निर्माण झालेली आहे. आणि आनंदाची बाब म्हणजेच चार लाख वाहन चालक निवडण्यात येणार आहे.  केवळ चारच राजांमधील तरुणांना सहभाग नोंदवता येणार आहे , ती चार राज्य म्हणजेच तेलंगणा ,आंध्र प्रदेश ,महाराष्ट्र ,कर्नाटक. महाराष्ट्रासाठी ही एक आनंदाची बाब आहे. आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी महत्त्वाची संधी आहे. या चार राज्यातील तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळेच तरुणांना परदेशातही नोकरी करता येणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रपरिवारांसह शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला अवश्य भेट देत रहा धन्यवाद!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

10वी पास उमेदवारांकरिता भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी 44,228 पदांसाठी थेट भरती सुरू! India post Bharti 2024😃ऑनलाइन (online ) पद्धतीनेच थेट येथे करा अर्ज

12वी पास अंगणवाडी मदतनीस मेगाभरती! महिलांसाठी मोठी संधी; सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन भरतीला सुरुवात!😃ऑनलाइन (online ) पद्धतीनेच थेट येथे करा अर्ज 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment