Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदांच्या एकूण 1846 जागा भरण्यासाठी त्वरित पद भरती होणार आहे. आणि या पदभरती अंतर्गत कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’. च्या 1846 जागा लवकरात लवकर भरण्यात येणार आहे. या पद भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो पदवीधर तसेच दहावी पास उमेदवार या पदभरती मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत आणि किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष अराखीव प्रवर्गातील उमेदवार आणि तसेच किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्ष राखीव प्रवर्गातील उमेदवार या पदभरती मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने 20 ऑगस्ट 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली असून अर्ज करायची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2024 ही आहे.दरमहा रु. 25,500 – रु. 81,900 (पे मॅट्रिक्स – M15) एवढे वेतन देण्यात येणार आहे.
The Brihan Mumbai Mahanagarpalika (BMC) is recruiting for 1846 Executive Assistant (Clerk) Grade C positions. Eligible candidates must be graduates or have completed an M.Sc. degree. The application process is online, starting from August 20, 2024, with the last date to apply being September 9, 2024. For detailed information on application fees, age limits, and the selection process, candidates should refer to the official advertisement.
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क:
उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा:
अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे.
बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता:
पदवीधर, 10वी पास.
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया:
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया:
बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
Brihan Mumbai Mahanagarpalika Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : 20 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.