CIDCO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो सिडको अंतर्गत सिडको मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची ही एक उत्तम संधी आहे.भरतीची जाहिरात सिडको (CIDCO) महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक काळजीपूर्वक वाचावी.
CIDCO Bharti 2025: CIDCO is inviting online applications to fill the vacant posts in CIDCO. Eligible and interested candidates should submit their applications.
भरती विभाग : सिडको (CIDCO)
सिडको द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता :शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन :41,800 ते 1,32,300/- रुपये पर्यंत. (प्रत्येक पदाचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
अर्ज स्विकारण्याची पद्धती:ऑनलाईन (Online)
वयोमर्यादा :43 वर्ष.
भरती कालावधी :सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
• सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच उमेदवाराला ज्या क्षेत्रात काम करावे लागेल त्या क्षेत्रातील स्पेशलायझेशन.
• क्षेत्राधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
अर्ज शुल्क :
• खुला प्रवर्ग – 1180/- रुपये.
• राखीव प्रवर्ग / माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक – 1062/- रुपये.
एकूण पदे :029 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण:संपूर्ण महाराष्ट्र.
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी:सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) व क्षेत्राधिकारी (सामान्य) पदांच्या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक येथे वर अर्ज भरावेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :11 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अधिक माहितीसाठी :वरील दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
जाहिरात PDF पहा👉 | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज👉 | 🔗येथे क्लिक करा |
🔗अधिकृत वेबसाइट👉 | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप चैनलला जॉईन व्हा👉🏻 | येथे क्लिक करा. |
टेलिग्राम चैनलला जॉईन करा👉🏻 | येथे क्लिक करा. |