सरकारी नोकरीच्या शोधात (Department of Space Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकार, अंतरिक्ष विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक, सहायक संचालक आणि विभाग अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. या पद भरती च्या माध्यमातून कोणते उमेदवार निवडण्यात येणार आहे निवडल्यानंतर वेतन किती देण्यात येणार आणि तसेच वयोमर्यादा काय व शैक्षणिक पात्रता काय आहे ही सर्व माहिती खाली दिलेली आहे तर काळजीपूर्वक वाचा.
department of space recruitment,
department of space recruitment 2024
भरतीचा तपशील – (Department of Space Recruitment 2024)
पद संख्या | 15 पदे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 सप्टेंबर 2024 |
वय मर्यादा | 50 वर्ष |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद तसेच पदसंख्या आणि पगार | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
उपसंचालक 04पद Rs. 2,46,780/per month (Level 13 A)वेतन | B.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification. |
सहायक संचालक 09पद Rs. 1,52,640/per month (Level 12)वेतन | B.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification. |
विभाग अधिकारी 02पद Rs. 91,080/per month (Level 8)वेतन | Degree in Law with 1st Class from recognised University or equivalent. |
Railway Sports Quota Bharti 2024:रेल्वे मध्ये क्रीडा कोटा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती; बघा सविस्तर माहिती | येथे CLICK करा |
असा करा अर्ज –
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरण्यापूर्वी संबंधित PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. Department of Space Recruitment 2024 साठी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे; त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.