Dharmaveer Anand Dighe Divyang Financial Assistance' Scheme
पुढील पाच वर्ष दिव्यांगांना दरमहा एक ते तीन हजार
2024-25 ते सन 2028-29 या पाच वर्षांत दिव्यांगांसाठीच्या या योजनेअंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून गृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे.
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा.