DTP Maharashtra Bharti – नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये एकूण 289 जागांसाठी पदभरती होणार आहे या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात 30 जुलै 2024 पासून झाली असून, पदभरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्ट 2024 पर्यंत पार पडणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करायला पात्र आहे. चला तर बघुयात संपूर्ण माहिती.
DTP Maharashtra Bharti 2024:
The Department of Town Planning and Valuation (DTP), Maharashtra, is inviting applications for 289 vacancies across various posts, including Architectural Assistant and Stenographer positions. The application process is online, with applications accepted from July 30, 2024, to August 29, 2024. Applicants must meet specific educational qualifications and age requirements. The age limit is 18 to 38 years, with age relaxation for reserved categories. The application fee is ₹1000 for general candidates and ₹900 for reserved categories. For further details, including the official advertisement and application links, visit the [official website].
DTP Maharashtra Bharti important details–
DTP Maharashtra Bharti – महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 289 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 30 जुलै 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती वाचा.
खाली पद क्रमांकानुसार पदांची संख्या तसेच शैक्षणिक पात्रते विषयी माहिती दिलेली आहे:
1 रचना सहायक (गट ब) या पदासाठी एकूण 261 रिक्त जागा उपलब्ध आहेत या पदासाठी स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
2 उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) या पदासाठी एकूण 09 जागा उपलब्ध असून दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत.
3 निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) या पदासाठी 19 जागा उपलब्ध असून दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत.
मित्रांनो शैक्षणिक पात्रतेमध्ये अजूनही आणखी काही अटी आहेत त्या खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये तपासायच्या आहेत व त्यानंतरच पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट] असणे आवश्यक असून निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी करायची संधी मिळणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी फी 1000 तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी फी 900 रुपये द्यावी लागणार आहे आणि अर्ज 29 ऑगस्ट 2024 पर्यंत करायचा आहे त्यानंतर केलेल्या अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. जाहिरात तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक व अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे ती अवश्य तपासा धन्यवाद!!