india post bharti 2024 maharashtra : भारतीय टपाल विभाग मध्ये 44228 पदांची भरती प्रक्रिया चालु झाली आहे . या सर्व सर्व पदांसाठी पदाचे नाव हे ग्रामीण डाक सेवक आहे. आपल्या महाराष्ट्रात एकूण 3170 रिक्त पदांकरीता भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तर या सर्व पदांकरीता शैक्षणिक पात्रता ही आहे.
पदाच्या आवश्यकते आनुसार दिली गेली आहे. तर शैक्षणिक पात्रता संपूर्ण पाहण्याण्याकरिता सर्व उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल, अधिकृत तुम्हाला खाली लिंक व संपूर्ण मूळ pdf जाहिरात दिलेली आहे तुम्हाला ती काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. तर भारतीय टपाल विभाग मध्ये भरती होण्याकरीता सर्व उमेदवारांना ऑनलाइन (online ) पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. तर ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 05 ऑगस्ट 2024 ही आहे. तर भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा .https://bidhannagarmunicipality.org/
india post office bharti 2024:- अर्ज शुल्क
◼️भारतीय टपाल विभाग मध्ये भरती होण्यासाकरीता (open)खुल्या प्रवर्गातील आणि तसेच ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 100/- रुपये अर्ज फीस लागणार आहे.
◼️तर मागासवर्गीय उमेदवारांना SC/ ST यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क, फी आकारली जाणार नाही.
india post office bharti 2024:- वयोमर्यादा
◼️पोस्ट ऑफिस भरती साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 40 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार पात्र ठरविण्यात येणार आहेत.
◼️OBC च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे हे. सर्वांनी लक्षात घेऊन अर्ज करावा.
india post office bharti 2024:- शैक्षणिक पात्रता
भारतीय टपाल विभागाची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिलेली आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ खर्च करण्याची लिंक व तसेच जाहिरात सर्व माहिती दिलेली आहे.भारतिय पोस्ट विभागामध्ये एकूण 44,228 रिक्त असलेल्या जागांची भरती होत आहे तर ग्रामीण डाक सेवक या पदाकरिता तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त असलेल्या बोर्ड विद्यापीठातून दहावी पास असणे गरजेचे आहे.
india post office bharti 2024:- अर्ज प्रक्रिया
पोस्ट ऑफिसच्या विभागामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 5 ऑगस्ट 2024 ही आहे सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
india post office bharti 2024 :- निवड प्रक्रिया
तर भारतीय पोस्ट विभाग निवड प्रक्रिया पाहण्यासाठी सर्व उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन लिंक ला क्लिक करून बघायची आहे तसेच संपूर्ण पीडीएफ जाहिरात व्यवस्थित वाचूनच अर्ज करायचा आहे.
india post office Recruitment 2024 Check last date :- शेवटची तारीख
अर्ज करण्याची सुरुवात : 12 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाते.
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन पद्धती द्वारे.
अधिक माहितीसाठी आणि इतर जॉब साठी :- येथे क्लिक करा
🔳पीडीएफ जाहिरात :- https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D21.aspx | |
🔳ऑनलाईन अर्ज :- येथे क्लिक करा | |
🔳ऑफिशियल वेबसाईट :- येथे क्लिक करा |