India Post GDS Vacancy 2024 : नमस्कार, मित्रांनो एकूण 44,228 पदांची भरती निघाली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये आपल्या भारतातील सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आपल्या संपूर्ण भारतात ही भरती राबवली जात आहे सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचा.
तर मित्रांनो एकूण 3000 पदापेक्षा अधिक जागा या आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. ही भरती खाली दिलेल्या पोस्टसाठी होणार आहे. ब्रांच पोस्ट मास्टर तर तसेच असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक याकरीता असणार आहे, 12 जुलै 2024 रोजी याची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून 05 ऑगस्ट 2024 पर्यंत याकरीता तुम्ही सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहात. ही एक सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्ही पाच ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहात. ही संधी गमावू नका आणि व्यवस्थित रित्या अर्ज करा तुम्हाला पीडीएफ जाहिरात अर्ज लिंक सर्व माहिती खाली दिलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचा आणि मगच अर्ज करा.
पदांचा तपशील gds post 2024
1.ब्रांच पोस्ट मास्टर (branch master)
2.असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ( assistant branch post master)
3.डाक सेवक (dak sevak)
🟢एकूण 44228 जागा असणार आहे.
🟢शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातून दहावी पास असणे आवश्यक आणि तसेच संगणकाचे ज्ञानही असावे पुन्हा सायकल चालवण्याचा खास अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे.
🟢पगार [India Post GDS Bharti 2024]
🟢ब्रांच पोस्ट मास्टर – 12000 ते 29380 रुपयेअसिस्टंट ब्रांच
🟢post master पोस्ट मास्टर आणि डाक सेवक – 10000 ते 24470 रुपये
(वयोमर्यादा) india post gds vacancy 2024 qualification
✅18 वर्ष जास्तीत जास्त 40 वर्ष
✅राखीव उमेदवारांना वयात शिथिलता देण्यात आली आहे .
✅सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून वाचा.
🟢अर्ज पद्धत ऑनलाइन असणार आहे.
🟢अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे इतर दुसऱ्या पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
सर्व मित्र गणेश नोंद घ्यायची आहे की ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेले स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. ऑनलाइन सिस्टीमद्वारे उमेदवाराची काढण्यात येणार आहे. कोणतीही परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे india post gds vacancy 2024 last date ( Documents)
हे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
कागदपत्रे सादर करते वेळेस मूळ कागदपत्र तसेच एक साक्षांकित परत सोबत नेणे आवश्यक असणार आहे.
🔵दहावी/बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
🔵ओळखीचा पुरावा
🔵जातीचा दाखला
🔵अपंगत्वाचे प्रमाणपत्र
🔵आर्थिक दृष्ट्या मागास असल्याबाबतचे प्रमाणपत्र
🔵जन्मतारखेचा पुरावा
🔵मेडिकल सर्टिफिकेट
🔵इतर आवश्यक कागदपत्रे
india post gds vacancy 2024 apply online
तर अर्जाचे शुल्क /फिस (India Post GDS Bharti 2024)
सर्व उमेदवाराने फक्त 100 रुपये एवढे अर्जचे फिस् ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तर महिला उमेदवार, व अनुसूचित जातीव जमातीतील सर्व उमेदवार, अपंग असलेले उमेदवार आणि ट्रान्सजेंडर असलेले उमेदवारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
खाली दिलेल्या जाहिरात सर्व मित्रांना डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचून घ्यायचे आहे आणि नंतर अर्ज करायचा आहे .
▶️मूळ जाहिरात बघा : डाउनलोड करा
▶️रिक्त जागांचा तपशील बघा : डाउनलोड करा