Indian Air Force Vacancy 2024 : भारतीय हवाई दलात तब्बल 182 जागांकरीता भरती सुरू; 10वी, 12वी पास लगेच करा अर्ज..!

Indian Air Force Vacancy 2024

नमस्कार , प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे,मात्र जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर तुम्ही खाली दिलेल्या विविध विभागामधील रिक्त आसलेल्या पदांसाठी अर्ज करु शकता. आणि या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक आणि संपूर्ण प्रक्रिया काही  वेगळी आहे. या पदांसाठी अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण माहिती समजून घेणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात या संपूर्ण प्रक्रियेबद्दल..,

भारतीय हवाई दल अंतर्गत “लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर” पदांच्या एकूण 182 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  3 ऑगस्ट 2024 ते 1 सप्टेंबर 2024 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Air Force Group C Civilian Bharti 2024

◼️पदाचे नाव : निम्न श्रेणी लिपिक (LDC), हिंदी टायपिस्ट, सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर

◼️पद संख्या : एकूण 182 जागा

🚉रेल्वे मध्ये क्रीडा कोटा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती;

◼️पदाचे नाव & तपशील : खालीलप्रमाणे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1)निम्न श्रेणी लिपिक (LDC)157
2)हिंदी टायपिस्ट18
3)सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर07
4)Total182 पदे 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

•पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

•पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

•पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव.

🎯हे पण वाचा 

वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

◼️नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)

◼️अर्ज शुल्क : फी नाही (No fees)

◼️अर्ज पद्धती – ऑफलाईन ( Offline)

◼️अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया PDF जाहिरात पाहा)

◼️अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2024

1.जाहिरात (PDF)Click Here
2. अर्ज (Application Form)Click Here
3.अधिकृत वेबसाईटClick Here
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 
Indian air force Bharti 2024 

How To Apply For Indian Air Force Job 2024

  •  अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्वांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  एक सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वरील Indian Air Force Job लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

🔊नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔊नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा: येथे क्लिक करा 

indian air force bharti faq in marathi

Leave a Comment