Indian Navy SSC Officer Bharti 2025
भारतीय नौदलाने 2025 साठी शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC- एक्झिक्युटिव IT) या पदाकरीता अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर या सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, निवड प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे या लेखात साध्या आणि सोप्या भाषेत मधे देलेली आहे.
10 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची दिनांक असणार आहे. भारतातील सर्व पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे शेवटची दिनांक लक्षात घेऊन सर्व उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
भारतीय नौदलामधे SSC ऑफिसर (Executive IT) या मुख्य पदासाठी ही भरती होत आहे.तर या पदासाठी तांत्रिक आणि संगणक तंत्रज्ञानातील तज्ज्ञ उमेदवारांना संधी दिली जात आहे.
भरती कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे तसेच पगार अर्ज कुठे करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक तसेच शैक्षणिक पात्रता पदाची नाव नोकरीची ठिकाण अर्ज प्रक्रिया अर्ज शुल्क पीडीएफ जाहिरात एज लिमिट कोण पात्र अर्ज कसा करायचा आहे सर्व माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.
Pdf सविस्तर माहीती बघण्यासाठी येथे क्लिक करा
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Date
भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा
- पदाचे नाव : शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)]
- शैक्षणिक पात्रता : पदवीप्राप्त इतर माहिती साठी जाहिरात पहा.
- संपुर्ण रिक्त जागा – जाहिरात पहा.
- नौकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत
- उमेदवार निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाइन
- अर्ज करण्याची मुदत : 10 जानेवारी 2025
- वयोमार्यादा – जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावी.
- दरमहा पगार : नियमानुसार असणार
- अर्ज फिस – अर्ज शुल्क नाही.(फ्री)
- डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन !