Indian Post Bharti 2024: आजची सर्वात महत्त्वाची अपडेट मित्रांनो भारतीय टपाल विभागाने ग्रामीण भागातील तरुणांसाठी फार महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आता ग्रामीण डाक सेवक या पदासाठी देशभरातून एकूण 44 हजार 228 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रातील एकूण 3,170 रिक्त जागा या पदभरतीमध्ये भरण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांसाठी ही फार फार महत्त्वाची संधी आहे. आणि या पदभरतीच्या अर्जाची शेवटची तारीख ही फार जवळ आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व युवकांनी या पदभरतीची दखल घेऊन लवकर आपले अर्ज सादर करावेत. 5 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख असून यानंतर कुणाचेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. या पदभरतीच्या जाहिरातीची तसेच अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्याआधारे तुम्ही लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
चला तर बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.
Eligibility Criteria for Indian Post Bharti 2024:
ग्रामीण डाक सेवक या पदासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे आणि तसेच उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे,आणि अत्यंत. महत्त्वाची बाब म्हणजेच प्रवर्गानुसार उमेदवारांना वयामध्ये ही सवलत देण्यात आलेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये तपासू शकता आणि तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यकच आहे कारण ग्रामीण डाक सेवक या पदावर रुजू असताना तुम्हाला म्हणजे उमेदवाराला ग्रामीण भागातील नागरिकांची संवाद साधावा लागणार आहे.
त्यामुळे भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
India Post Bharti 2024 Last Date:
मित्रांनो आज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनhttps://www.indiapost.gov.in/ त्वरित अर्ज करायचा आहे अर्जाची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 ही आहे त्यामुळे लवकर अर्ज करायला विसरू नका.
India Post Bharti 2024 Salary:
ग्रामीण डाक सेवक या पदासाठी दरमहा वेतन रु. 10,000 ते 29,380 एवढे देण्यात येणार असून ही सरकारी नोकरी आहे त्यामुळे सरकारी नोकरीसाठीचे इतरही काही फायदे देण्यात येणार आहे. जसे की वैद्यकीय सुविधा, रजा इत्यादी.
मित्रांनो ही माहिती तुमच्या संपर्कातील दहावी पास मित्राला शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायला विसरू नका.gds to postman age limit
बँकेत नोकरी करा लगेच करा आज आहे शेवटची दिनांक
अर्ज भरण्यासाठी काही टिप्स;
अर्ज अपात्र ठरू नये म्हणून उमेदवारांनी अर्जामधील सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरायचे आहे अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरतो आणि तसेच अर्ज करण्यापूर्वी पदभरतीची जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करायचा आहे.
🙋♀️लाडकी बहीण योजनेत झाले मोठे बदल!!??
India Post Bharti 2024 ची संपूर्ण माहिती थोडक्यात👇
▶️Post Name: 🏡 ग्रामीण डाक सेवक
▶️Total Vacancies: 📋 44,228 (Maharashtra: 3,170)
▶️Eligibility: 🎓 10वी पास, वयोमर्यादा 18-40 वर्षे
▶️Salary: 💰 ₹10,000 – ₹29,380 प्रति महिना
▶️Application Deadline: 📅 5 ऑगस्ट 2024
▶️Application Mode: 🌐 ऑनलाईन (https://www.indiapost.gov.in/) ⬅️येथे करा अर्ज
💁♀️नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
💁♀️नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा: येथे क्लिक करा.
https://bidhannagarmunicipality.org/ ⬅️विविध जॉब करीता अर्ज करा.