IOCL Recruitment 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि अंतर्गत होत आहे पदभरती!पात्रता:फक्त 10वी पास 

मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 476 जागा भरण्यासाठी पद भरती होणार आहे. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रियेला 22 जुलै 2024 पासून सुरुवात झाली आहे आणि इच्छुक व पात्र उमेदवार 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

खालील शिक्षण पूर्ण असलेले उमेदवार या पदभरती मध्ये सहभागी होऊ शकतात:

Diploma, B.Sc, 10th, ITI

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो ही पदभरती कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, अभियांत्रिकी सहाय्यक, तांत्रिक परिचर या सर्व पदांसाठी होणार आहे.

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत भरतीची निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 22 जुलै 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 476

IOCL Recruitment 2024: या पदभरतीमध्ये 18 ते 26 वर्ष वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. या पदभरतीसाठी अर्ज करायला सुरुवात 22 जुलै 2024 पासून झाली असून अर्ज करायची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 ही आहे.  भरतीविषयीच्या पुढील अपडेटसाठी https://iocl.com/अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहा. तसेच अधिक माहितीसाठी आम्ही पदभरतीची जाहिरात तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक या लेखामध्ये दिलेली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचा व मगच अर्ज करा.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा

🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

IOCL Recruitment 2024 FAQs:

कोणती संस्था ही भरती काढत आहे?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)

कोणत्या प्रकारच्या जागांसाठी भरती आहे?

अप्रबंधकीय जागा कोणत्या पदांसाठी भरती आहे?

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, अभियांत्रिकी सहाय्यक, तांत्रिक परिचर

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

* कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक: डिप्लोमा किंवा बी.एससी 
* कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक: बी.एससी 
* अभियांत्रिकी सहाय्यक: डिप्लोमा
* तांत्रिक परिचर: १० वी आणि आयटीआय प्रमाणपत्र

वयोमर्यादा काय आहे?

१८ ते २६ वर्षे

अर्ज फी किती आहे?

३०० रुपये (एससी/एसटी उमेदवारांसाठी मोफत)

अर्ज करण्याची सुरुवात कधीपासून होईल?

२२ जुलै २०२४ पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

२१ ऑगस्ट २०२४

अधिक माहिती कोठे मिळेल?

आयओसीएलची अधिकृत वेबसाइट: https://iocl.com/

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net