नमस्कार मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच भारत तिब्बत सीमा पोलीस बल अंतर्गत एकूण 819 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) या पदांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात येणार आहे. ही सर्व पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून दहावी उत्तीर्ण किंवा अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेले उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत. जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायला आवडत असेल तर नक्की अर्ज करा. चला तर बघुयात माहिती वयोमर्यादीवषयी आणि पगार व अटींविषयी.
मित्रांनो या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये पगार देण्यात येणार आहे. व 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून दोन सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली असून एक ऑक्टोबर 2024 ही अर्ज करायची अंतिम तारीख आहे.तुम्हाला जर या पदभरती विषयी आणखी माहिती हवी असेल तर खाली वेबसाईटची लिंक दिलेली आहे. आणि या पदभरतीच्या जाहिरातीची लिंक ही दिलेली आहे त्या आधारे तुम्ही सर्व माहिती बघू शकता. धन्यवाद!!
ITBP Constable Recruitment 2024:
🔴 Organization: भारत तिब्बत सीमा पुलिस बल (ITBPF)
🔴 Position: कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)
🔴 Total Vacancies: 819
🔴 Educational Qualification: 10वी उत्तीर्ण किंवा अन्न उत्पादन/स्वयंपाकघर अभ्यासक्रम उत्तीर्ण
🔴 Age Limit: 18 ते 25 वर्षे
🔴 Salary: 21,700 ते 69,100 रूपये प्रति महिना
🔴 Application Mode: Online
🔴 Application Start Date: 02 सप्टेंबर 2024
🔴 Application Last Date: 01 ऑक्टोबर 2024
🔴 Important Website: recruitment.itbpolice.nic.in
🔴 Further Information: Complete details and updates available on ITBPF recruitment website.
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
हे पण वाचा:
✅RRB अंतर्गत होणार 1376 पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम तारीख जवळ🔴
✅लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार पाच लाख रुपये!2 कोटी महिलांना मिळणार लाभ🔴
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.