Mahavitaran Dharashiv Bharti 2024:महावितरण अंतर्गत भरती जाहीर;थेट येथे करा अर्ज

Mahavitaran Dharashiv Bharti 2024

Mahavitaran Dharashiv Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) मध्ये महावितरण धाराशिव (उस्मानाबाद) येथे अप्रेंटिस पदासाठी तब्बल 180 रिक्त जागांवर पद भरती होणार असून ही भरती प्रक्रिया अप्रेंटिस अॅक्ट 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम 1992 अंतर्गत पार पडणार आहे. विजतंत्री (Electrician), तारतंत्री (Wireman) आणि संगणक चालक (COPA) या ट्रेडमधील पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची सूचना देण्यात आली आहे. चला तर बघुयात संपूर्ण माहिती.

◾ पदांची माहिती:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

◾ पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
◾ एकूण पदसंख्या: 180

◾ रिक्त पदांचा तपशील:

◾ विजतंत्री (Electrician): 80 जागा
◾ तारतंत्री (Wireman): 80 जागा
◾ संगणक चालक (COPA): 20 जागा

◾ शैक्षणिक पात्रता:

◾ मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान 50% गुणांसह 12वी (10+2) पास असणे आवश्यक.
◾ संबंधित ट्रेडमधील ITI (NCVT) प्रमाणपत्र (Electrician/Wireman/COPA) आवश्यक.

◾ अर्ज कसा करावा?

◾ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.
◾ अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.
◾ ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सर्व संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स प्रत प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.

◾ अर्ज सादर करण्याचा पत्ता:
महावितरण मंडळ कार्यालय, सोलापूर रोड, धाराशिव.

◾ आवश्यक कागदपत्रे:

◾ ITI गुणपत्रक व सनद
◾ 10वी प्रमाणपत्र (SSC Certificate)
◾ जात प्रमाणपत्र (पात्र असल्यास)
◾ आधार कार्ड
◾ रहिवासी प्रमाणपत्र
◾ बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
◾ साक्षांकित (Self-Attested) झेरॉक्स कागदपत्रांची प्रत.

वयोमर्यादा:

◾ किमान वय: 18 वर्षे
◾ कमाल वय: 30 वर्षे

◾ वेतन आणि प्रशिक्षण कालावधी:

◾ वेतन: महावितरण नियमानुसार स्टायपेंड.
◾ प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष.

अर्ज फी:
अर्जासाठी कोणतीही फी नाही.

महत्वाच्या तारखा:

◾ ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 डिसेंबर 2024
◾ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत:

महावितरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करता येणार असून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि आवश्यक माहिती व कागदपत्रे व्यवस्थित भरून ऑनलाइन फॉर्म सबमिट करा. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: www.mahadiscom.in

जाहिरात PDF पहा👉येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
व्हाट्सअप चैनलला जॉईन व्हा👉🏻येथे क्लिक करा
टेलिग्राम चैनलला जॉईन करा👉🏻येथे क्लिक करा

Mahavitaran Dharashiv Bharti 2024 FAQs:

1.महावितरण धाराशिव भरती 2024 अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहे आणि तसेच या पदभरतीत कोणकोणती पदे भरण्यात येणार?

ही भरती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) मधील अप्रेंटिस पदांसाठी आहे. विजतंत्री, तारतंत्री आणि COPA या ट्रेडमध्ये 180 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.

2. या भरतीमध्ये किती रिक्त पदे आहेत?

एकूण 180 रिक्त पदे आहेत, ज्यामध्ये विजतंत्रीसाठी 80, तारतंत्रीसाठी 80 आणि COPA (संगणक चालक) साठी 20 जागा आहेत.

3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 12वी (10+2) पास केलेली असावी तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4. भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच सर्व कागदपत्रे साक्षांकित झेरॉक्ससह 27 डिसेंबर 2024 पर्यंत धाराशिव मंडळ कार्यालयात प्रत्यक्ष सादर करायची आहेत.

5. भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे.

6. भरतीसाठी अर्ज फी किती आहे?

या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

8. भरती प्रक्रियेची सुरुवात कधी होईल?

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 16 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.

9. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.

10. भरतीशी संबंधित अधिक माहिती कोठे मिळेल?

अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in वर जाहिरात PDF उपलब्ध आहे, ज्यामधून सविस्तर माहिती मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top