MMRCL Bharti 2024 :मित्रांनो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी या पदासाठी पदभरती होणार आहे. आणि या पदभरतीची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आली असून ,इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज सादर करण्यात यावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज केल्यानंतर भरलेला अर्ज आम्ही या लेखात दिलेल्या पत्त्यावर अर्जदारांनी पोस्टाने पाठवायचा आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नक्की अर्ज करा. चला तर बघूयात या पदभरती विषयीची माहिती थोडक्यात.
MMRCL Bharti MMRCL Bharti 2024 अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी / Chief Vigilance Officer च्या एकूण 01 जागा भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवाराने संघटित गट अ सेवेतील अधिकारी किंवा रेल्वेच्या गट-अ अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेत काम करण्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि अंतर्गत होत आहे पदभरती!पात्रता:फक्त 10वी पास
MMRCL Bharti 2024 educational qualification, age criteria ,last date of application:
01.04.2024 रोजी अर्जदाराचे वय 56 वर्ष असायला पाहिजे आणि तसेच वेतन नियमानुसार देण्यात येणार असून नोकरी ठिकाण मुंबई हे असणार आहे अर्ज ऑनलाईन ईमेलद्वारे सादर करायचा असून 16 ऑगस्ट 2024 च्या आत अर्ज सादर करायचा आहे.
Wipro Careers Bharti :- सर्व उमेदवार करू शकतो अर्ज पात्रता फक्त दहावी पास लगेच करायचं
E-Mail ID : contact.hr@mmrcl.com
भरलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : Chief General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Ltd, MMRCL Transit Office, E Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ | www.mmrcl.com |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
🔵 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – इथे क्लिक करा
💚 नवनवीन उपडेट्साठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा👇
https://bidhannagarmunicipality.org/
MMRCL Bharti Some FAQs 2024.
MMRCL या भरती करता वय किती असावे?
वय 56 वर्ष
MMRCL या भरती करता अर्ज कसे करायचे आहे ?
ई-मेल द्वारे
MMRCL या भरती करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
16 ऑगस्ट 2024