Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra : राज्यभरात आजपासून सुरू झालेली पोलीस भरती प्रक्रिया पावसामुळे प्रभावि झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 रिक्त पदांसाठी आयोजित मैदानी चाचणी पाऊस आणि मैदानाची अवस्था बिघडल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
नवीन तारीख जाहीर :
23 जून: आज आणि उद्या (20 आणि 21 जून) रोजी येणाऱ्या उमेदवारांची चाचणी.
27 जून: 21 आणि 22 जून रोजी येणाऱ्या उमेदवारांची चाचणी.
पोलीस मुख्यालय उपायुक्त संजय पाटील यांनी स्पष्ट केले की, उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार भरती प्रक्रिया सुरू आहे.
[SSC CPO]दिल्ली पोलीस व CAPF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024 Hall Ticket
17 हजार 471 पदांसाठी 17.76 लाख अर्ज:
या वर्षी, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अभूतपूर्व 17.76 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यात डॉक्टर, वकील, एमबीए आणि बी.टेक सारख्या उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे. रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Police bharti 2024
नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत पावसामुळे बदल. उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी नवीन तारीख जाहीर. राज्यात 17 हजार 471 पदांसाठी 17.76 लाख अर्ज. उच्चशिक्षित तरुणांमध्ये मोठी आवड.
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
हे पण वाचा
📍नाविन नोकरी पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे का?
होय, महाराष्ट्र राज्यभरात 20 जून 2024 पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
2. काही ठिकाणी वेळापत्रकात बदल झाला आहे का?
होय, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मैदाने चाचणीसाठी अयोग्य झाल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
3. कोणत्या ठिकाणी वेळापत्रक बदल झाला आहे?
फक्त नवी मुंबईमध्ये होणारी 185 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया प्रभावित झाली आहे.
4. नवी मुंबईमध्ये भरतीसाठी कोणते बदल झाले आहेत?
20 जून रोजी होणारी शारीरिक चाचणी आता 23 जून रोजी घेतली जाईल.21 जून रोजी होणारी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाईल.
5. इतर ठिकाणी भरती प्रक्रिया सुरु आहे का?
होय, नवी मुंबई वगळता इतर सर्व ठिकाणी नियोजनानुसार भरती प्रक्रिया सुरु आहे.
6. या भरतीसाठी किती पदांसाठी अर्ज दाखल झाले आहेत?
राज्यातून 17,471 पदांसाठी तब्बल 17,76,256 अर्ज प्राप्त झाले आहेत.
7. या भरती प्रक्रियेत कोण सहभागी होत आहेत?
या भरती प्रक्रियेत अनेक उच्चशिक्षित तरुण, डॉक्टर, वकील, एमबीए आणि बी.टेक पदवीधर सहभागी होत आहेत.
8. कोणत्या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे?
रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि चंद्रपूर सारख्या अनेक जिल्ह्यांमध्येही भरती प्रक्रिया सुरू आहे.
9. उमेदवारांनी काय काळजी घ्यावी?
उमेदवारांनी नवीन मुंबईमध्ये भरतीसाठी नवीन तारखा लक्षात ठेवाव्यात.इतर ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार हजर रहावे.
10. अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधायचा?
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.https://www.mahapolice.gov.in/