पण तुम्हाला माहित आहे काय? “पोलीस” हा शब्द मूळतः मराठी नाही तर इंग्रजी आहे. मराठीत, पोलीसांना “आरक्षक” असे म्हणतात. हे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवले होते.
आजकाल आपण “पोलीस” हा शब्द इतका रूढ झाला आहे की बहुतेकांना “आरक्षक” हा शब्द माहितीही नाही.