Post Office Bharti 2024 :मुंबई पूर्व टपाल विभागात नवीन भरती सुरू ;8 वी पास व ITI उमेदवारांसाठी!पण….

Mumbai Postal Department Recruitment 2024 :-नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल  तर तुमच्यासाठी आम्ही एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत,  मुंबई पूर्व टपाल विभागामध्ये Mumbai Postal Department एकूण नऊ जागांसाठी पदभरती होणार आहे.  एकूण नऊ जागा भरण्यात येणार असून आठवी उत्तीर्ण उमेदवारांकडून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच या पदभरतीसाठी अर्ज करा. कुशल कारागीर हे पदाचे नाव असून या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत चला तर बघुयात संपूर्ण माहिती.

शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे कृपया सर्वांनी त काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Postal Department Recruitment 2024:

Mumbai Postal Department is recruiting for 9 Skilled Artisan positions. Candidates must have a certificate from a recognized technical institution or an 8th grade pass with one year of experience. Mechanic applicants need a valid driving license. The age limit is up to 40 years, and the salary is ₹19,900. Applications are accepted offline only, with a fee of ₹100. The last date to apply is August 15, 2024. For more details, visit the official website or refer to the provided PDF advertisement.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कुशल कारागीर“Skilled Artisans पदांच्या ”मुंबई पूर्व टपाल विभाग अंतर्गत एकूण 09 जागांसाठी.1) A Certificate in the respective trade from any Technical Institution recognized by the Govt. OR VIII Std. passed with experience of one year in the respective trade.
2) Candidate who applies for the post of Mechanic (Motor Vehicle) should possess a valid Driving Licence (HMV & LMV) to drive heavy & light Vehicles.
भरती श्रेणीराज्य सरकार (महाराष्ट्र शासन)
भरती प्रकारसरकारी भरती 
Mumbai Postal Department 2024

नोकरी ठिकाण मुंबई (महाराष्ट्र) आहे. अर्ज करणाऱ्यांचे वय 40 वर्षांपेक्षा अधिक नसावे. वेतन Rs. 19,900/- असून अर्ज शुल्क Rs. 100/- आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावे आणि वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-400018 या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.

🔗शुद्धिपत्रक

:👉 येथे क्लिक करा

🔗जाहिरात PDF पहा 

:👉 येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाईट

:👉 येथे क्लिक करा

How To Apply For Mumbai Postal Department Application 2024

उमेदवारांनी भरतीकरिता ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Post Office Bharti 2024

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा

 येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा

येथे क्लिक करा.

 

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net