रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024 | लिपिक या पदासाठी 200 जागा उपलब्ध Raigad DDC Bank Bharti 2024

Raigad District Central Co-operative Bank has announced a major recruitment drive for 200 Clerk positions. Eligible candidates with a degree from a recognized university and MSCIT or equivalent computer certification can apply online. The age limit for applicants is between 21 to 42 years as of August 14, 2024. The application process is open until August 25, 2024, with a fee of ₹590. For more details, visit the official recruitment website.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024 | Raigad DDC Bank Bharti 2024

नमस्कार, मित्रांनो रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी मोठी भरती घेण्यात येणार आहे. या भरती मध्ये एकूण 200 जागा उपलब्ध असून, बँक लिपिक या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि MSCIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Application Process Is Open Until:

मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करायचे अंतिम तारीख ही 25 ऑगस्ट 2024 ही आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://www.raigaddccbrecruit या वेबसाइटवर करावे लागेल.

Age Limit For Applicants:

अर्ज करत असताना उमेदवारांनी 590 रुपये परीक्षा शुल्क द्यावा लागणार आहे. आणि तसेच उमेदवाराचे वय 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे. या भरतीबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

🔗जाहिरात pdf:Clickhere 
🔗इच्छुक उमेदवार अर्ज करा:ClickHere

🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या:Click Here

🫂नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🫂नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
🔥IOCL Recruitment 2024:इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 10वी पास ते पदवीधरसाठी 476 पदांसाठी भरती!आजच करावा लागणार अर्ज↪️ Click Here

🔥Bmc Recruitment 2024 Clerk | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 | ↪️ Click Here

 

Leave a Comment