महाराष्ट्र सरकारचा रेशन कार्डधारकांसाठी आनंददायी निर्णय!
आता रेशन कार्डधारकांना केवळ धान्यच नाही तर साखर, रवा, मैदा, पोहे, तेल आणि चणाडाळ या 6 वस्तू मोफत मिळणार आहेत. हा “आनंदाचा शिधा” दिवाळी, आंबेडकर जयंती आणि गुढीपाडवा यांसारख्या सणांनिमित्त वितरित केला जात होता, आणि आता येत्या काही दिवसांपासून तो पुन्हा उपलब्ध होणार आहे.
या ६ वस्तू मिळणार मोफत ; येथे क्लिक करून पहा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी:
रेशन कार्डधारकांना रेशन दुकानांमध्ये जाऊन ₹100 दुकानदाराला द्यावे लागतील.
या ₹100 मध्ये वर नमूद केलेल्या 6 वस्तू मिळतील.
महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय गरिब आणि गरजू लोकांसाठी खूपच उपयुक्त ठरेल. यामुळे त्यांना स्वस्त दरात आवश्यक वस्तू पुरवण्यास मदत होईल.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी:
तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील अन्न पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
तुम्ही महाराष्ट्र अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: https://mahafood.gov.in/
या ६ वस्तू मिळणार मोफत ; येथे क्लिक करून पहा
हे लक्षात घ्या.
ही योजना केवळ महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी आहे.योजनेच्या अंमलबजावणीत काही बदल होऊ शकतात.