Sahakari Bank Bharti 2024
श्री रुक्मिणी सहकारी बँक लि.मध्ये विविध पदांसाठी भरती होणाऱ असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासणे गरजेचे आहे.शिपाई आणि याव्यतिरिक्त विविध पदे भरण्यासाठी ही पद भरती होणार आहे. या भरतीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अहमदनगर येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.Sahakari Bank Bharti 2024
अधिकृत संकेतस्थळ आणि PDF जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा