Sameer Mumbai Vacancy 2024:10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी; मुंबई मध्ये विविध 149 पदांची भरती!

 

SAMEER Mumbai Bharti 2024 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई मध्ये एकूण 06 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 06 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे अकाउंट्स ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये दिले गेले आहे. आणि या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज पाठवायचा पत्ता तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक या लेखांमध्ये खाली दिलेली आहे त्या आधारे तुम्ही सहज अर्ज करू शकता . या पद्धतच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात 1 ऑगस्ट 2024 पासून झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 असे आहे. या भरतीसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत. चला तर बघुयात संपूर्ण माहिती.

SAMEER Mumbai Recruitment 2024: The Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER), Mumbai, is hiring for 6 positions: Accounts Officer, Lower Division Clerk, and Multi-Tasking Staff. Educational qualifications vary by position—an Accounting Degree for Accounts Officer, 12th pass with typing skills for Lower Division Clerk, and 10th pass for Multi-Tasking Staff. Candidates can apply online or offline by August 31, 2024. There is no application fee. The selection process includes interviews, written tests, and skill assessments. For more details and to apply, visit official website.

SAMEER Mumbai Vacancy 2024:अर्ज शुल्क

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क भरायची आवश्यकता नाही.

SAMEER Mumbai Vacancy 2024:वयोमर्यादा

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई मध्ये भरती होण्यासाठी प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा भिन्न आहे त्यामुळे या पदभरतीची अधिकृत जाहिरात ही इच्छुक उमेदवारांनी वाचायची आहे.

SAMEER Mumbai Vacancy 2024:शैक्षणिक पात्रता

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई मध्ये एकूण 06 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 06 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे अकाउंट्स ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
1)अकाउंट ऑफिसरडिग्री इन कॉमर्स
2)लोअर डिव्हिजन क्लर्क12वी पास + टायपिंग स्पीड 35wpm इंग्रजी मध्ये किंवा 30wpm हिंदी मध्ये कॉम्प्युटरवर.
3)मल्टी टास्किंग स्टाफ10वी पास

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार दोन्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवार अर्ज पाठवू शकता पोस्टद्वारे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (समीर), आयआयटी कॅम्पस, पवई, मुंबई – ४०००७६.

SAMEER Mumbai Vacancy 2024:निवड प्रक्रिया

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई निवड प्रक्रिया ही उमेदवारांची मुलाखत/लेखी परीक्षा/आणि स्किल टेस्ट द्वारे केली जाणार आहे.

🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

SAMEER Mumbai Vacancy Check last date of application 

अर्ज करण्याची सुरुवात : 01 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जातील.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.
🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

🔻🔰 नवीन सरळसेवा जाहिरात आली | शिपाई/ लिपिक 10 वी पास लगेच करा अर्ज👉येथे क्लिक करा |🔻
🔻🔰महाराष्ट्रात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक पर्मनंट भरती 👉येथे क्लिक करा2024 🔻
🔻🔰महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग भरती 2024👉येथे क्लिक करा🔻

2 thoughts on “Sameer Mumbai Vacancy 2024:10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी; मुंबई मध्ये विविध 149 पदांची भरती!”

Leave a Comment