स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कनिष्ठ सहकारी (ज्युनियर असोसिएट/लिपिक/क्लार्क) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण 13,735 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना फक्त एकाच राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील पदांसाठी अर्ज करण्याची परवानगी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व अटी व शर्ती समजावून घेता येतील. ही मोठी भरती प्रक्रिया SBI कडून राबवली जात आहे.
SBI Clerk Bharti 2024 – 2025: सविस्तर माहिती
SBI Clerk Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यता दिलेली समकक्ष पात्रता असावी.
SBI Clerk 2024 साठी अर्ज शुल्क
▪️General/OBC/EWS: ₹750
▪️SC/ST/PwBD/XS/DXS: कोणतेही शुल्क नाही
SBI Clerk Bharti 2024 साठी वयोमर्यादा
▪️किमान वय: 20 वर्षे
▪️कमाल वय: 28 वर्षे
(वयोमर्यादेत शिथिलता अधिकृत जाहिरातीनुसार लागू.)
SBI Clerk Bharti 2024 वेतन
मासिक वेतन: ₹26,730
SBI Clerk Bharti 2024 नोकरी ठिकाण
उमेदवार फक्त एकाच राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
SBI Clerk 2024 साठी अर्ज प्रक्रिया (स्टेप-बाय-स्टेप)
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: SBI Careers
2. “Current Openings” विभागावर क्लिक करा.
3. आवश्यक माहिती भरून ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
Important Dates: Last Date of Application for SBI Clerk 2024
🗓️07 जानेवारी 2025
SBI Clerk 2024 निवड प्रक्रिया
प्राथमिक परीक्षा (Prelims)
मुख्य परीक्षा (Mains)
निवडलेल्या उमेदवारांसाठी स्थानिक भाषेची चाचणी
SBI Clerk Bharti 2024 – 2025 या पदभरतीमध्ये कोणताही पूर्व अनुभव आवश्यक नाही फ्रेशर्स अर्ज करायला पात्र आहेत त्यामुळे 7 जानेवारी 2025 पर्यंत म्हणजेच विहित मुदतीच्या आत अर्ज करायला विसरू नका.
जाहिरात PDF पहा👉 | येथे क्लीक करा |
ऑनलाइन अर्ज👉 | येथे क्लीक करा |
🔗अधिकृत वेबसाइट👉 | येथे क्लीक करा |
व्हाट्सअप चैनलला जॉईन व्हा👉🏻 | येथे क्लीक करा |
टेलिग्राम चैनलला जॉईन करा👉🏻 | येथे क्लीक कर |
SBI Clerk Bharti 2024 – 2025: (FAQs)
1. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
2. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?
किमान वय: 20 वर्षेकमाल वय: 28 वर्षे(SC/ST/OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता अधिकृत जाहिरातीनुसार लागू आहे.)
3. अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि अंतिम तारीख कोणती आहे?
उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्जाची अंतिम तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
4. SBI Clerk पदासाठी मासिक वेतन किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना ₹26,730 मासिक वेतन मिळेल.
5. प्राथमिक आणि मुख्य परीक्षेच्या तारीखा काय आहेत?
प्राथमिक परीक्षा (Prelims): फेब्रुवारी 2025 (तात्पुरती तारीख)मुख्य परीक्षा (Mains): मार्च/एप्रिल 2025 (तात्पुरती तारीख)