SSC Bharti 2024
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत.स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत एकूण 17,727+ रिक्त जागा भरण्यासाठी महाभरती होणार आहे. आणि यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2024 ही आहे.
मित्र-मैत्रिणींनो या भरतीमध्ये एकूण रिक्त जागा 17,727 एवढ्या आहेत.
चला तर बघुयात भरती कोणकोणत्या पदांसाठी होणार आहे:
असिस्टंट सेक्शन ऑफिसर,असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर,इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स,इन्स्पेक्टर,असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर,सब इंस्पेक्टर,एक्झिक्युटिव असिस्टंट,रिसर्च असिस्टंट,डिविजनल अकाउंटेंट,सब इंस्पेक्टर (CBI),सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर,कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी,ऑडिटर,अकाउंटेंट,अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट,पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट,वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक,सिनियर एडमिन असिस्टंट,कर सहाय्यक,सब-इस्पेक्टर (NIA).
करिअरची सुनहरी संधी! 1192+ पदांसाठी अर्ज जाहीर
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच, तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- वयोमर्यादा : वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 32 वर्षे असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जुलै 2024 (11:00 PM)
- Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
- Tier II परीक्षा: डिसेंबर 2024
🔰पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💚व्हॉट्सॲप चॅनेलला जॉईन करा 👉 येथे क्लिक करा💚
💙 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा💙
माहिती अर्ज फी विषयी:
- जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
- या भरतीमध्ये सिलेक्ट चाललो उमेदवारांना 25,500/- ते 1,42,400/- पर्यंत पदानुसार पगार दिला जाणार आहे.
India Post Bharti 2024: भरती प्रक्रिया चालू झालेली आहे एकूण पगार ₹19,900 ते ₹63,200
ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
1.अधिकृत संकेतस्थळ | https://ssc.gov.in/ |
2.भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
3.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.