12वी पास सरकारी जॉब फी फक्त 100 रु। 1130 जागा CISF Recruitment 2024

CISF BHARTI 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत एकूण 1130 कॉन्स्टेबल (फायर) ( Central Industrial Security Force Recruitment for Constable / Fire Post , Number of Post Vacancy)पदांसाठी भरती जाहीर केली आहे. देशभरातील युवकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या लेखात आपण या भरतीची संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, वेतनमान आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती … Read more