Sahakari Bank Bharti 2024:सहकारी बँक लि.अंतर्गत 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी होणार भरती!!

Sahakari Bank Bharti 2024 श्री रुक्मिणी सहकारी बँक लि.मध्ये विविध पदांसाठी भरती होणाऱ असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासणे गरजेचे आहे.शिपाई आणि याव्यतिरिक्त विविध पदे भरण्यासाठी ही पद भरती होणार आहे. या भरतीसाठी जाहिरात देखील … Read more

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net