Ammunition Factory Khadki Bharti 2024:दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल “एवढ्या” जागांसाठी भरती!

मित्रांनो नमस्कार, Darugola Khadki Bharti 2024 पुणे अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी 40 रिक्त जागा जाहीर झालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येतील, आणि अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे महाराष्ट्र 411003. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे. पगार दरमहा 9 हजार … Read more