Bhandara DCC Bank Bharti 2024:भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होणार भरती! अर्जासाठी शेवटचे चार तास बाकी! त्वरित करा अर्ज!
Bhandara DCC Bank vacancye 2024 : नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून येत्या 24 तासात अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यानंतर कुणाचेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यामुळे 2 ऑगस्ट 2024 च्या आत लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. Bhandara DCC Bank … Read more