लाडकी बहिण, भाऊ नंतर आता दिव्यांकांसाठी “या” खास योजनेला सुरुवात! दरमहा देण्यात येणार एवढी’ रक्कम!
Dharmaveer Anand Dighe Divyang Financial Assistance’ Scheme:मित्रांनो राज्यातील महिलांसाठी सर्वप्रथम लाडकी बहिणी योजना जाहीर करण्यात आली आणि या योजनेचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे हा आहे आणि दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या स्वखर्चासाठी देणे हा आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे व तसेच त्यानंतर सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या लाडका भाऊ या योजनेची अंमलबजावणीही करण्यात … Read more