Indian Post Bharti 2024: टपाल विभागात अर्ज करायची शेवटची तारीख जवळ! तीन दिवसाच्या आत लवकरात लवकर येथे करा अर्ज! भरतीत महत्वाचे बदल! ४४२२८जागा
Indian Post Bharti 2024: आजची सर्वात महत्त्वाची अपडेट मित्रांनो भारतीय टपाल विभागाने ग्रामीण भागातील तरुणांसाठी फार महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आता ग्रामीण डाक सेवक या पदासाठी देशभरातून एकूण 44 हजार 228 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रातील एकूण 3,170 रिक्त जागा या पदभरतीमध्ये भरण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांसाठी ही फार … Read more