Indian Railway RRB JE Vacancy 2024:7951 पदांसाठी मेगा भरतीची घोषणा!29 ऑगस्ट 2024 अगोदर करण्यात येणार निवड!

Indian Railway RRB JE Vacancy 2024: मित्रांनो भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 7951 पदांसाठी मेगा भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, जूनियर इंजिनियर्स साठी ही पदभरती होणार आहे. या पदभरती अंतर्गत रेल्वेच्या विविध झोनमध्ये ज्युनिअर इंजिनियरची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. चला तर बघूयात या पदभरती विषयीची माहिती थोडक्यात. Union Budget … Read more

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net