मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 :लाडकी बहीण योजना यादी काही जण अपात्र बरेच अर्ज पात्र तुमचा अर्ज बघा Ladki Bahin Yojana Online Apply

नमस्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे! आता राज्यातील अधिक पात्र असलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच या योजनेअंतर्गत, २१ ते ६० वर्षे वयोगटातील, अल्प उत्पन्न असलेल्या आणि विवाहित नसलेल्या महिलांना दर महिन्याला ₹१५०० आर्थिक मदत दिली जाते. Ladki Bahin … Read more