महाराष्ट्र पोलीस भरती: पावसामुळे वेळापत्रकात बदल! Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti 2024 Maharashtra : राज्यभरात आजपासून सुरू झालेली पोलीस भरती प्रक्रिया पावसामुळे प्रभावि झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 रिक्त पदांसाठी आयोजित मैदानी चाचणी पाऊस आणि मैदानाची अवस्था बिघडल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारीख जाहीर : 23 जून: आज आणि उद्या (20 आणि 21 जून) रोजी येणाऱ्या उमेदवारांची चाचणी. 27 जून: … Read more