MahaTransco Bharti 2024 :MahaTransco अंतर्गत नवीन 417 पदांसाठी भरतीला सुरुवात! तीन दिवसाच्या आत करा अर्ज!

MahaTransco Bharti 2024:मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधत असेल तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत एकूण 417 जागांसाठी पदभरती होणार असून या पद भरतीसाठी अर्ज करायला देखील सुरुवात झालेली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 जुलै 2024 पर्यंत पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत.“वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 आणि तंत्रज्ञ-2” या पदांच्या तब्बल 417 रिक्त जागा या पदभरतीच्या … Read more

MAHATRANSCO Nashik Bharti 2024: नाशिकमध्ये होणार मेगा भरती सर्व ITI उत्तीर्ण थेट करा अर्ज!

MAHATRANSCO Nashik Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नाशिक अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या तब्बल 51 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून या पदभरतीची जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आली आहे आणि एक ऑगस्ट 2024 पर्यंत   या पदभरतीसाठी अर्ज करायचे आहेत. या पदभरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोण उमेदवार पात्र … Read more

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net