CM Vayoshri Yojana 2024: मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पाच मिनिटात करा अर्ज! अगदी सोप्या पद्धतीने येथे!
CM Vayoshri Yojana 2024 नमस्कार, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रतिमहिना तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत तरुणांना दहाहजार रुपये प्रति महिना मिळणार आहे. त्याचबरोबर आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठीही वयोश्री योजनेची घोषणा केली आहे.या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांचा लाभ 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना घेता येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे … Read more