IHMCL लिमिटेड अंतर्गत 21 ते 30 वर्षीय वयोगटातील तरुणांसाठी होणार मेगाभरती! इंजिनीयरसाठी तर सर्वात मोठी संधी!IHMCL Recruitment 2024

IHMCL Recruitment 2024 मित्रांनो इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनीमध्ये सध्या भरतीला सुरुवात होत आहे. आणि या इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 31 जागा भरण्यात येणार असून या  भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या पदभरतीमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर, या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net