Teacher Vacancy 2024 | गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध |
Shikshak bharti gadchiroli 2024:नमस्कार मित्रांनो गडचिरोली जिल्हा परिषदेने शिक्षक भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. या या भरतीत प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा भरण्यासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नोकरी करायची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक फार महत्वपूर्ण संधी आहे. चला तर बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.
Techer Recruitement Gadchiroli 2024भरतीची मुख्य वैशिष्ट्ये:
भरतीची मुख्य वैशिष्ट्ये:
– पदे: प्राथमिक शिक्षक आणि उच्च प्राथमिक शिक्षक
– पात्रता: प्राथमिक शिक्षक पदासाठी एचएससी आणि डी.एड, तर उच्च प्राथमिक शिक्षक पदासाठी बी.एड आवश्यक आहे.
– अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑनलाइन नाही तर ऑफलाइन करायचे आहेत.
– अंतिम तारीख: अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.
– निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाईल.
वयाची अट: 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
– पदसंख्या: एकूण 539 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
– वेतन:Rs.20,000/- रुपये महिना
– काम करण्याचे ठिकाण: गडचिरोली जिल्हा
Teacher Recruitement Gadchiroli 2024 साठी अर्ज कसा करावा :
अर्ज कसा करावा:
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज निर्धारित पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज करताना सर्व माहिती पूर्णपणे बरोबर भरावी. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहे याची लिस्ट खाली दिलेली आहे.
Teacher Recruitement Gadchiroli 2024 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे::
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
– पासपोर्ट साईज फोटो
– आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
– रहिवासी दाखला
– उमेदवाराची स्वाक्षरी
– शाळा सोडल्याचा दाखला
– शैक्षणिक कागदपत्रे
– उमेदवाराची स्वाक्षरी
– जातीचा दाखला
– नॉन क्रिमीलेअर
– डोमासाईल प्रमाणपत्र
– MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
– अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Teacher Recruitement Gadchiroli 2024 नोट :
खाली बाबींची दखल घ्या:
– राखीव जागांची माहिती जाहिरातीत दिली आहे.
– अर्ज करताना फोटो हालचाल नसलेला आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे.
– अर्ज करण्याची अंतिम तारीख चुकवू नका.
– अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
27 ऑगस्ट 2024
नोट:
– अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
– अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही, ऑफलाइनच अर्ज करावा.
– अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पत्ता: जिल्हा परिषद गडचिरोली पदभरती अर्ज करायचा पत्ता उमेदवारांनी कृपया अधिकृत जाहिरातीमध्ये तपासा.
कृपया ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
अर्ज करण्यासाठी पत्त्या:शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली
🔗 🖇️ इच्छुक उमेदवार अर्ज करा:Click Here
🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या:Click Here
🔥 नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥 नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:
🔥Bmc Recruitment 2024 Clerk | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 | ↪️ Click Here