UMED MSRLM Recruitment 2024 : मित्रांनो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एकूण 394 जागा भरण्यासाठी पद भरती होणार असून या पद्धतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या अर्ज लिंक द्वारे अर्ज करायचे आहेत. अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांनी 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला विसरू नका. रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादेची माहिती पुढील प्रमाणे आहे.
UMED MSRLM Recruitment 2024:
🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
🔴 एकूण रिक्त जागा : 394
🔴 रिक्त पदाचे नाव : राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)
🔴 शैक्षणिक पात्रता : पदवीधर/MSW/MBA, मराठी आणि MSऑफिसचे ज्ञान आवश्यक, 07 वर्षे अनुभव
🔴 वयोमर्यादा : 60 वर्षांपर्यंत (01 जून 2024 रोजी)
🔴 परीक्षा फी : नाही
🔴 पगार : नियमानुसार
🔴 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्
🔴 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
🔴 अधिकृत संकेतस्थळ : www.umed.in
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
https://whatsapp.com/channel/0029VaMT9YoF6smzEMGQ2e1b
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.
https://t.me/maharashtraboardsolution
🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा
हे पण वाचा: