Urban Credit Co-Op Bank Bharti : नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो सुशील महिला अर्बन क्रेडिट को ऑफ संस्था नागपूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पद भरती होणार आहे. या पद भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत. युवकांसाठी ही एक फार महत्त्वाची संधी आहे त्यामुळे या पद भरतीसाठी 8 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे असून या पदभरतीची जाहिरातीची पीडीएफ वाचून युवकांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायच्या आहेत. या पदभरती विषयी अधिक माहिती असेल तर खाली जाहिरात दिलेली आहे ती नक्की वाचा आणि दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करायला विसरू नका धन्यवाद!!