VNGMC Yavatmal Bharti :नमस्कार मित्रांनो युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत श्री वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय महाविद्यालय अंतर्गत एकूण 70 जागांची भरती होणार आहे. या पदभरतीसाठी बारावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या पदभरती अंतर्गत लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्ष सेवक व सफाईगार ही सर्व पदे भरण्यात येणार आहे आणि या पदभरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली असून बारावी पास ते पदवीधर उमेदवारांनी 28 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ / जिल्हा माहिती अधिकारी , यवतमाळ
हे पण वाचा :
🔗जाहिरात pdf:Click Here
🔗इच्छुक उमेदवार अर्ज करा:Click Here
🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या:Click Here
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.