शिक्षक भरती। पालघर। जागा 1891। जाहिरात आली । कंत्राटी पद्धतीने भरती। अर्ज करण्याची मुदत 23 ऑगस्टZP Palghar Recruitment 2024

ZP Palghar Recruitment 2024: Palghar Zilla Parishad has announced recruitment for 1891 contractual positions. The vacancies include Primary Teachers and Graduate Primary Teachers, requiring qualifications such as HSC, D.Ed./D.El.Ed./D.T.Ed./TCH, and TET/CTET certifications. The job location is Palghar, and the selected candidates will receive a salary of ₹20,000/-. Applications must be submitted offline to the specified address by 23rd August 2024. For more details, visit the official website at www.zppalghar.gov.in.

ZP Palghar Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो पालघर जिल्हा परिषदेत एकूण 1891 जागा भरण्यासाठी लवकरात लवकर पद भरती होणार असून यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत या पद भरतीसाठी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 ही आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता व या पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे व तसेच फी इत्यादींविषयी माहिती खाली दिलेली आहे.

एकूण रिक्त जागा : 1891

1) प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
शैक्षणिक पात्रता: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1

2) पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
शैक्षणिक पात्रता: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वयाची अट: —
परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/-

नोकरी ठिकाण: पालघर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.zppalghar.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :Click Here

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:

Leave a Comment