Bank of Baroda Bharti 2024 : बैंक ऑफ बड़ौदा मध्ये नवीन भरपूर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.तर या भरती मध्ये सहाय्यक उपाध्यक्ष MSME आणि वरिष्ठ व्यवस्थापक MSME, वरिष्ठ संबंध व्यवस्थापक, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, खाजगी बँकर, संरक्षण बँकिंग सल्लागार, क्रेडिट विश्लेषक, संबंध व्यवस्थापक ही अशी एकूण 627 पदे ही भरली जाणार आहेत. आणि या भरती करिता ऑनलाइन (Online) पद्धतीनेंच अर्ज मागविण्यात येणार आहेत. तर सर्व नियम व अटी : कट-ऑफ तारखेनुसारच अर्ज केलेल्या पदासाठीच्या पात्रतेबद्दल सर्व उमेदवारांनी स्वतःचेच समाधान केले पाहिजेत आणि तसेच त्याने/किंवा तिने दिलेले तपशील / डॉक्स सर्व बाबींमध्ये बरोबर असल्याची खात्री करा वेळे अभावी करून घ्यावी.
ऑनलाइन अर्ज व PDF जाहिरात खालील प्रमाणे बघा!
This is very good
Thank you
Thanks 🙏
At kolsa dist.hingoli post kawtha tq.sengaon