289 पदांसाठी ही भरती दोन दिवसाच्या आत राबवण्यात येणार;लगेच अर्ज करा!Dtp Maharashtra Recruitment 2024

Dtp Maharashtra Recruitment 2024: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि उच्चश्रेणी लघुलेखक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.दहावी पास ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेली उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.एकूण 289 पदांसाठी ही भरती होत आहे.

10वी पास (माध्यमिक शालांत परीक्षा) व स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अशी शैक्षणिक पात्रता असल्यामुळे अर्ज करायला पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात 30 जुलै 2024 पासून झालेली असून 29 ऑगस्ट 2024 ही अर्ज करायची अंतिम तारीख आहे..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

परीक्षा शुल्क: अराखीव (खुला) प्रवर्ग: 1000/- रुपये, राखीव प्रवर्ग: 900/- रुपये

वयोमर्यादा:(खुला प्रवर्ग)18 ते 38 वर्षे

Dtp Maharashtra Recruitment 2024:FAQ

या पदभरती अंतर्गत कोणकोणती पदे भरण्यात येणार आहे.

रचना सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि उच्चश्रेणी लघुलेखक ही पदे भरली जात आहेत.

एकूण किती पदे भरली जाणार आहेत?

एकूण 289 पदे भरली जाणार आहेत.

या भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ही पात्रता आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय आहे?

खुला प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे आहे.

अर्ज कसा करायचा?

हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे.

परीक्षा शुल्क किती आहे?

अराखीव (खुला) प्रवर्गासाठी 1000/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900/- रुपये परीक्षा शुल्क आहे. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख काय आहे?

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे.

अधिक माहिती कोठे मिळेल?

अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचावी.


हे पण वाचा:

12वी पास सरकारी जॉब फी फक्त 100 रु। 1130 जागा CISF Recruitment 2024

🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top