राज्यातील पोलीस दलात मनुष्यबळ वाढवण्यासाठी डिसेंबर जो 2024 मध्ये 7500 हून अधिक पदांसाठी पोलीस भरती(Police Bharti 2024) होणार आहे.पोलिस शिपाई, चालक, बॅंडसमॅन अशा विविध पदांसाठी ही पदभरती राबविण्यात येणार आहे.कोरोना महामारीमुळे अनेक पोलिस कर्मचारी निवृत्त झाले होते. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
ही पोलीस भरती संदर्भातील आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की राज्यात नुकतीच 35 हजार पदे भरण्यासाठी पोलीस भरती राबविण्यात आली होती. या पद भरती मध्ये ज्या तरुणांना अपयश आले त्यांच्यासाठी डिसेंबर मध्ये होणारी ही भरती फार महत्त्वाची ठरणार आहे या पदभरती अंतर्गत मुंबईत बाराशे पदे भरण्यात येणार आहे.
विविध पदांची भरती: पोलिस शिपाई, चालक, बॅंडसमॅन अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: FAQs
महाराष्ट्रात पुन्हा पोलीस भरती कधी होणार आहे?
डिसेंबर 2024 मध्ये राज्यात 7500 आणि मुंबईत 1200 अशी एकूण साडे 8 हजार पदे भरली जाणार आहेत.
या भरतीत कोणती पदे भरली जाणार आहेत?
पोलीस शिपाई, चालक शिपाई, बॅण्ड्समन, महिला पोलीस अशी विविध पदे भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी अर्ज कधीपासून सुरू होतील?
डिसेंबर 2024 मध्ये भरती होणार असल्याने, लवकरच याबाबत अधिकृत जाहीरात येण्याची शक्यता आहे.
या भरतीसाठी कोण पात्र आहे?
सामान्यतः 12वी पास उमेदवार
महिला उमेदवारांसाठी किती पदे आहेत?
महिला उमेदवारांसाठी 3924 पदे आहेत आणि तब्बल पावणे तीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत.
मुंबईत किती पदे भरली जाणार आहेत?
मुंबईत 1200 पदे भरली जाणार आहेत.
मुंबई पोलीस भरतीसाठी किती अर्ज आले आहेत?
मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा –
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.