Aadhaar operator supervisor vacancy 2024
Aadhaar operator supervisor bharti नोकरीची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे:
सर्व शैक्षणिक क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुपरवायझर पदाची भरती प्रक्रिया राबीवली जात आहे.CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड व्दारे संपूर्ण भारतात ‘आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर’ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत महाराष्ट्रासह तब्बल 25 राज्यांचा समावेश आहे. ही पदे एक वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत.आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर पदभरती जाहीर – पात्रता आणि अर्ज प्रक्रिया सर्व माहिती खालील प्रमाणे पहा.
- पदाचे नाव: आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर – जिल्हास्तरीय
- शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
- भरती कालावधी: 1 वर्ष (कंत्राटी पद्धती)
- अर्जाची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2024
Aadhaar operator supervisor recruitment अर्ज कोण करू शकतो/शकते?
12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर या पदासाठी अर्ज करून तुमच्या करिअरची चांगली सुरुवात करू शकता. या पदभरती अंतर्गत अर्ज करणाऱ्यांना भारतात विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे.
अर्जाची प्रक्रिया:
तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असल्यास खालील लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज भरताना वेबसाइट डेस्कटॉप वर उघडणे आवश्यक आहे. अर्जाची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्यास सुरुवात करा.
अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती :
1. PDF जाहिरात वाचणे: अधिक माहितीसाठी PDF जाहिरात दिलेली आहे, जिच्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता.
2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: अर्ज करण्याची लिंक देखील खाली दिलेली आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज goverment site वरून अर्ज करु शकता.
निवड प्रक्रिये विषयी संपूर्ण माहिती:
या पदांसाठी अर्जदारांची निवड कंत्राटी पद्धतीने केली जाईल. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कौशल्यांवर आधारित निवड प्रक्रिया होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी या पदावर नियुक्त केले जाईल.
aadhaar operator supervisor Bharti 2024 apply
अर्ज करण्याची अंतिम मुदत: जर तुम्हाला सरकारी कंत्राटी नोकरीची संधी हवी असेल आणि तुम्ही 12वी पास असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे. लक्षात ठेवा, अर्जाची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आहे.
aadhaar operator supervisor Bharti PDF
📄जाहिरात PDF पहा👉 | येथे क्लिक करा |
👩💻 ऑनलाइन अर्ज👉 | येथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाइट👉 | येथे क्लिक करा |
🪀नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा.
🌐नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा:येथे क्लिक करा.